पंजाबची बोली
पंजाबी
पंजाबी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख भाषा आहे. जगभर सुमारे १३ कोटी भाषिक असणारी पंजाबी जगातील असणारी नवव्या कमांकाची सवाधिक वापरली जाणारी भाषा आहे.पंजाबी लोकांची ती मातृभाषा आहे.
पाकिस्तान मध्ये पंजाबी पहिल्या क्रमांकाची तर भांरतामध्ये अकराव्या क्रमांकाची भाषा आहे. कॅनडा व युनाटेड किंग्डमध्ये भाषिकांची संख्या तिस-या क्रमांकावर आहे. अमृतसर, जालंधर, चंदिगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू, दिल्ली, हया प्रमुख राज्यान मध्ये पंजाबी भाषा बोलली जाते .
भारतातच्या संविधानातील आठव्या अनुसुची नुसार पंजाबी ही भारताच्या अधिकृत भाषापैकी एक आहे. भारताच्या सिनेउघोगा मध्ये पंजाबीला विशेष स्थान असून बॉलिवूड चित्रपटां मधील ५० टक्यांहून अधिक लोकप्रिय गाणी पंजाबी भाषेमधील आहे.
बाराव्या शतकां मध्ये एक स्वतंत्र भाषा म्हणून उदयास आलेली पंजाबी पंधराव्या शतकांमध्ये स्थापन झालेल्या शीख धर्मामधील मुख्य भाषा बनली. गुरू ग्रंथ साहिब शीखांचा पविञ ग्रंथ प्रामुख्याने गुरू मुखी लिपी वापरून पंजाबी मध्येच लिहिला गेला आहे. गुरू नानकांच्या आयुष्यावर लिहिला गेलेला जनमानसा साठी कथा संग्रह सर्वात जुन्या वाङ्मय पैकी मानला जातो. शाह हुसेन, सुलतान शाह, शरफ बुलेशाह इ. मध्य युगीन सुफी पंजाबी कवी होऊन गेले.
पश्चिम पंजाबी ही पंजाबी उपभाषा आहे. पंजाबमध्ये पहाडी, दुबाआ, पुआधी, मलवई राठी हया भाषा बोलल्या जातात. पंजाबी हे नाव आत्ता पडले आहे. प्राचीनकाळी पंजाबला सप्तसिंधू व पंचनव हे नाव होते. त्यानंतर पंजाब हे नाव ठेवण्यात आले होते. पंजाबी हया भाषेमध्ये इंगजी व फारसी हया शब्दांचा वापर केला आहे. परंतु स्वातंत्र्य प्राप्ति नंतर हिंदीची राष्ट्र भाषा झाल्यामुळे त्यामध्ये संस्कृत, हिंदी चे शब्द जास्त प्रमाणात आढळून येतील.
गुरुमुखी लिपी गुरुमुखी ही पंजाबी भाषा लिहण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे हि लिपि ब्राह्मी कुटुंबातल्या शारदा लिपित विकसित झाली. हया लिपीचे प्रामाणीकरण शीखांचे दुसरे गुरु अंगददेथ यांनी १६व्या शतकात केले.गुरू ग्रंथ साहिब हा शिखांचा पविञ गंध गुरुमुखी वापरुन लिहला गेला आहे.
गुरूमुख लिपीचा अर्थ
गुरूमुखचा अर्थ म्हणजे गुरुंच्या मुखांतुन निघालेली वाणी तिला पंजाब मध्ये गुरुमुख लिपि म्हटले जाते. हया लिपीचे तीन स्वर आणि ३२व्यजने आहेत.
No comments:
Post a Comment