बंगाली
ही भारताच्या पश्चिम बंगाल राज्यात आणि बंग्लादेशात बोलली
जाणारी भाषा आहे.संस्कृत ,पाली व प्राकृत या भाषेमंधून बंगाली भाषेचे जन्म झाला
आहे बंगाली बंगाल नामक प्रदेशात बोलली जाणारी भाषा असून या प्रदेशात सध्याच्या
बांग्लादेशात ब भारतातील पश्चिम बंगाल राज्य यांचा समावेश होती बंगाली भाषिकांची
एकूण संस्ख्या २३ कोटींच्या आसपास असून जगातील सर्वाधिक प्रचलित भाषांमध्ये मोडते
(भाषा संख्ये नुसार जगभरात पाचवी )बंगाली बंगालदेशातील प्रमुख भाषा असून आहे.भाषिक
संख्येतून दुस-या क्रमाकांची भाषा आहे.बंगाली व आसामी भाषा इंडो इराणी भाषा
कुळातील भागोलिक दृष्ट्या पूर्वे कडील भाषा आहे.
बंगाली भाषेचे विकास तीन टप्पे आहे.
जिनी बंगाली
२ मध्य बंगाली
३ आधुनिक बंगाली
राष्ट्र भाषा व बांग्लादेश
प्रज्जासात्तक अधिकृत भाषा आहे.ऐतहासिक दृष्ट्या लिखित
भाषेच्या २ शैली आहे.
साधू भाषा
बंगलातील साधुभाषा म्हणजे
शुद्ध वा उच्च कोटीचा भाषा भारताचे राष्ट्र गीत वंदे मातरम बंकिमचन्द्र च ट्टू
पाध्याय) या दोन्हीही या दोन्हीही रचना साधू भाषेत आहेत.
चलति अथवा चाळीत भाषा हि
जुनी लिखित बंगाली आहे.
बंगाली लिपी व पूर्व नागरी
लिपी
चटर्जि बंगालीच्या
बोलीचे रठ, बंग, कामरूप व वरेन्द्र अशा ४ गटात विभाजन करतात बोलींचे बदलतील सातत्य
बंगालीचे आणखी एक वैशिट्य मराठी प्रमाणेच भैगोलिक अंतरासोबत बंगाली हळू हळू बदलत जाते
ठळकपणे दाखवता येईल असा बोली भेद पश्चिम व पूर्व बंगाल मधील भाषा भेद ,पूर्व बंगाल
(आजचा बंगाल) मुस्लीम बद्दल असून पश्चिम बंगाल हा हिंदू बहुल आहे.
त्यामुळे ह्या धार्मिक फरकाचे
प्रतिबिंब या प्रदेशातल्या बोलींवर जाणवते.पश्चिम बंगाल त्रीफर या राज्याची
राज्यभाषा असं राज्यात सह राज्य भाषेचा दर्जा बांग्लादेशात राज्यभाषा व बांगलादेश
प्रजासत्ताकची अधिकृत भाषा आहे.भारताच्या अन्य देशांसारख्या ह्याही देशांच्या
भाषेला १,००० वर्ष जवळ पास झाले आहे.
बंगाली लिपी
पूर्वी नागरीलिपी ती एक
परीमार्जीत रूप आहे.हिला असमिया ब विष्णुप्रिया मणिपूर ह्या भाषेमध्ये लिहण्याकरता प्रयोग केले जातात पूर्वीनागरी लिपीचा संबंध हा ब्रह्मी लिपीच्या बरोबर
देवनागरी व भारतच्या अन्य लेखनाच्या प्रणाली आहे.आधुनिक बांग्ला लिपीला चाल्स १७७८
मध्ये आधार दिला गेला आहे. विलिंक्सद्वारा १७७८ मध्ये आधार दिला गेला आहे कारण ठेव्हा
त्यांनी टाइप सेटचा प्रयोग केला होता पूर्वी नागरी हि ब्राह्मी लिपी चे रूप आहे.
No comments:
Post a Comment